Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेक्सास : चर्चमध्ये दहशतवादी हल्ल्या, 26 ठार

Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:16 IST)

अमेरिकेतील  टेक्सासमधील एका चर्चवर दहशतवादी हल्ल्या झाला आहे.  चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना, बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.  सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. हल्लेखोर चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. एकाच आठवड्यातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोरालाही कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्यातील मृतांमध्ये पाच ते 72 वर्षांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. संशयित हल्लेखोर एक श्वेत तरुण असून त्याचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोर काळ्या कपड्यांमध्ये होता, अशी माहितीही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

शुभमन गिल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करून ब्रॅडमन-गूचच्या क्लबमध्ये सामील

घाटकोपर येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आरोपीला अटक

निवडणुकीपूर्वी नागपुरात शरद पवार ओबीसी जागृत रॅलीला हिरवा झेंडा दाखवणार

LIVE: कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी नाराज, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली ही मागणी

नागपूर विद्यापीठानेही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'कॅरी ऑन' नियम लागू केला

पुढील लेख
Show comments