Marathi Biodata Maker

नवीन चेहरे मंत्री होणार जुन्यांना बाहेरचा रस्ता भाजपात बदल

Webdunia
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:27 IST)
महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार असून मोठे बदल होणार आहे. मंत्रीपदावरुन हटवले जाणार आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली असून मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. माहिती नुसार  शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार असून, नाराज  शिवसेनेला यंदा अनेक खाती मिळू शकतं. मात्र, यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. हे सर जरी ठीक असले तरी विना विरोध आणि उत्तम पणे देवेंद्र फडणवीस यांनी जे सरकार चालवले आहे ते पाहता बदल हा फक्त फडणवीस सुचवतील असाच होणार आहे हे उघड आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

युद्धादरम्यान भूकंपाने इराण हादरला, राजस्थानातील सिकरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी रेल्वेची मोठी भेट, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

धोकादायक बिबटे 'वनतारा' येथे पाठवण्यात येणार; महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला

World's First Vegetarian City in India पालिताना भारतातील पहिले आणि एकमेव १००% शाकाहारी शहर

पुढील लेख
Show comments