Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Buldhana :बुलढाण्यात स्वाईन फ्लू ने तरुणाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (17:37 IST)
बुलडाणा जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या स्वाईन फ्लू रुग्णाचा मध्यरात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. बुलडाणा शहरातील इकबाल चौकात राहणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला आठ दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली होती. त्याला बुलडाणा येथील जिल्हा महिला  रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुरुवातीला त्याची दोन वेळा  कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा स्वॅब पुणे एनआयव्ही ला पाठविण्यात आला होता. तर या तरुणाला कोरोना नव्हे तर स्वाईन फ्लू ची लागण लागली होती. त्याची लक्षणें गंभीर असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments