Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांच्या सावतंतवाडी, कुडाळ, वेगुर्ला दौरा निश्चित

Webdunia
सोमवार, 5 जून 2023 (21:08 IST)
सिंधुदुर्गनगरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा निश्चित झाला असून मुख्यमंत्री मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून कुडाळ येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच सावंतवाडी,वेगुर्ला दौरा करणार आहे

मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor
==============================

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मीराबाई चानूची कारकीर्द संपलेली नाही, प्रशिक्षकाने दिले मोठे वक्तव्य

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हंटर बायडेनला बंदुकीप्रकरणी 4 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार

पुढील लेख
Show comments