Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना झाले

Chief Minister Uddhav Thackeray left for Pandharpur maharashtra news regional marathi news in marathi webdunia marathi
, सोमवार, 19 जुलै 2021 (15:34 IST)
उद्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूर रवाना झाले.ते आपल्या कुटुंबियांसह मंगळवारी पहाटेच विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे.
 
मुख्यमंत्री आज दुपारी हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या कुटीमबीयांसह आपल्या निवासस्थानावरून पंढरपूर जाण्यासाठी निघाले.हवामान खात्याने आज मुंबई आणि पुणे भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.त्या मुळे मुख्यमंत्री वाहतूक आणि पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पंढरपूरच्या प्रवासाला निघाले.मुख्यमंत्री स्वतः कार चालवत हा प्रवास करण्याचे समजले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? : शेलार