ganesh chaturthi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Earthquake: साताऱ्यात भूकंपाचे धक्के ,रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3

Earthquake in satara district
, मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (08:37 IST)
Earthquake:साताऱ्यात सोमवारी रात्री 11:36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 मोजली गेली. या बाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातून या बाबत माहिती दिली. या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून लोक घराच्या बाहेर पडले. गेल्या तीन महिन्यात हा भूकंपाचा दुसरा धक्का आहे. या भूकंपामुळे लोकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. 
भूकंपाची तीव्रता सौम्य होती. या मुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 होती. भूकंपाच्या केंद्र बिंदू कुठे आहे हे अद्याप कळू शकले नाही. या पूर्वी देखील 16 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 
 
 



Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापुर:गरबा खेळायला रूग्णवाहिकेतून मुलींची वाहतूक! उघडकीस आला प्रकार