Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake: साताऱ्यात भूकंपाचे धक्के ,रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (08:37 IST)
Earthquake:साताऱ्यात सोमवारी रात्री 11:36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 मोजली गेली. या बाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातून या बाबत माहिती दिली. या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून लोक घराच्या बाहेर पडले. गेल्या तीन महिन्यात हा भूकंपाचा दुसरा धक्का आहे. या भूकंपामुळे लोकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. 
भूकंपाची तीव्रता सौम्य होती. या मुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.3 होती. भूकंपाच्या केंद्र बिंदू कुठे आहे हे अद्याप कळू शकले नाही. या पूर्वी देखील 16 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 
 
 



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला

रील्स, ब्युटी पार्लर की हुंडा... निक्कीला जाळण्यामागील सत्य काय आहे?

मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला; १२ जणांना अटक

'मनोज जरांगे पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करू शकत नाहीत', मराठा कार्यकर्त्यांना न्यायालयाचा झटका

पुढील लेख
Show comments