Festival Posters

आधी परीक्षा मग थेट लग्नमंडपात नवरी

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2023 (19:28 IST)
लग्न म्हटलं की नवरदेव आणि नववधूचे काही वेगळेच  स्वप्न असतात.टिटवाळा जवळच्या गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात सध्या पदवी परीक्षा सुरु आहे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या सहाव्या सत्रातील परीक्षा देण्यासाठी नवरी आधी परीक्षा देण्यासाठी परीक्षा  केंद्रावर पोहोचली अश्विनी म्हसकर असे  या विद्यार्थिनीचे नाव आहे. अश्विनी ही अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असून लग्नाच्या दिवशी  तिचा  पेपर होता पण तिने परीक्षेला प्राधान्य देत परीक्षा केंद्रावर पोहोचून परीक्षा दिली. नंतर तिने थेट लग्नमंडप गाठले. तिच्या या कामाचे  सर्वत्र कौतुक होत आहे. अश्विनीचे महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक कर्मचाऱ्यांनी कौतुक केले असून भावी  आयुष्यासाठी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .   
 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवारांवर जमीन व्यवहारांचा गंभीर आरोप, दमानिया न्यायालयात जाणार

इस्रोची मोठी तयारी, चांद्रयान-4 चमत्कार करेल, 7 उपग्रह प्रक्षेपित करणार

लडाख, शिनजियांग येथे 4.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

रायझिंग एशिया कपमध्ये पाकिस्तान कडून भारताचा 8 विकेट्सने पराभव

शुभमन गिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

पुढील लेख
Show comments