Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राच्या सुपुत्रावर काळाचा घाला

death
Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (12:37 IST)
नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी घरी जात असताना भारतीय सैन्यदलातील एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल ढगे हा दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झाला होता. 
 
दरम्यान, रविवारी रात्री राहुल यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. जालन्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवान राहुल ढगे यांचा मृत्यू झाला. आपल्या नवजात लेकीला पाहण्याच्या ओढीने जवान घाईघाईने आपल्या गावाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

LIVE: रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष झाले

सरकारी शाळेचे गेट कोसळल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, शिक्षक गंभीर जखमी

या देशांमध्ये सर्वात स्वस्त दारू मिळते

निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष खोट्या कथा रचत आहे, विकासाशी स्पर्धा करू शकत नाही; म्हणाले- उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढील लेख
Show comments