Festival Posters

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण : जन्मठेप की फाशी ?

Webdunia
कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे  स्पष्ट होणार आहे.
 
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात  या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
 
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलाने केली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पुण्यात पाणी प्यायला गेलेल्या एमबीए विद्यार्थ्याच्या वॉटर कूलरचा विजेचा धक्का लागून मृत्यू

LIVE: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका पसरला

दिशा सालियन प्रकरणात २४ तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

'भोंदू बाबा अशोक खरात हे भाजपचे प्रचारक होते, संजय राऊत यांचा मोठा आरोप

६३२ शिक्षकांचे शालार्थ आयडी रेकॉर्ड गायब; घोटाळ्यामुळे सरकार हादरले

पुढील लेख
Show comments