Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nagpur: मोबाईल वाजताच पेट्रोल पंपावर आग! नागपुरातील घटना

Webdunia
बुधवार, 21 जून 2023 (10:46 IST)
पेट्रोल भरताना पेट्रोल पंपावर बोलू नये असे सांगितले जाते आणि तशी सूचना लिहून ठेवली जाते. पेट्रोल पंपावर फोनवर बोलणे हे जीवघेणे असू शकते.

बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकांना पेट्रोलपंपावर फोनवर बोलू नका असे सांगतात तरीही काही बेजवाबदार लोक ऐकत  नाही नागपुरातून बुटीबोरीच्या एका पेट्रोलपंपावरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  
 
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकीत पेट्रोल भरवत आहे. दुचाकीस्वाराचा फोन वाजतो तो फोन उचलतातच अचानक मोबाईल पेट घेतो.मागील बसलेला व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला होतो आणि पेट्रोलपंपावरील कर्मचारी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवतात. सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ टळला.एक लहानशी चूक किती मोठ संकट ओढावू शकते हे या व्हिडीओतून दिसून येत आहे.

सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणल अन् मोठी दुर्घटना टळली. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments