suvichar

हा घाट तर शिवसेनेने घातला आहे : नारायण राणे

Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:21 IST)

रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार ग्रीन रिफायनरीला  प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातल्याची टीका नारायण राणेंनी केली. शिवाय, कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचाही आरोप राणेंनी केला. कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.


“आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.”, असे राणे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना गद्दार म्हटले, निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: शिवसेना एकच असू शकते, उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन,आमदारांची बैठक बोलावली

पुणे पोर्शे प्रकरणात आरोपीच्या वडिलांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

१२ वर्षांच्या मुलाने दारू पिऊन पॉर्न बघितले, आपल्या ९ महिन्यांच्या भाचीवर बलात्कार केला

भयंकर! बाल अपहरणाच्या अफवेमुळे गुगल मॅपवर रस्ता शोधणाऱ्या महिला इंटर्नला जमावाने केले विवस्त्र; २० जणांना अटक

पुढील लेख
Show comments