rashifal-2026

31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:46 IST)

दरवर्षीप्रमाणे  नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी 31 डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरून 4 अशा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व  मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. तर  हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व  मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. 31 डिसेंबरच्या रात्री बाहेर सेलिब्रेशन करायला गेलेली लोक सार्वजनिक वाहतुकीच्या कमरतेमुळे कुठेही अडकू नये, यासाठी सुविधा दिली जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले

Ashok Kharat case "मग राजकारण्यांना बुरखा घालून फिरावे लागेल," मंत्री संजय शिरसाट म्हणाले.....

कतारच्या रास लफानवरील इराणी हल्ल्यामुळे जगातील तंत्रज्ञान आणि आरोग्य उद्योग ठप्प होतील का? MRI महाग होतील तर एआय चिप्स वर मोठे संकट

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

पुढील लेख
Show comments