Festival Posters

प्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले

Webdunia
शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:53 IST)

प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या काही दिवसातच पहिला बदल करण्यात आला आहे. या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. काही अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

एसटी कॉर्पोरेशन पुण्याहून ४५० अतिरिक्त बस चालवणार

चार प्रमुख विमानतळे २९ मार्चपासून बंद

फडणवीस सरकारला अजित पवार विमान अपघाताच्या तपासात रस नाही! रोहित पवार यांचा दावा

US-Israel-Iran War : अमेरिका आणि इस्रायलचा दारुण पराभव, शत्रूचा कट उधळला, खामेनींचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments