Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रामध्ये 10 जूनला येणार पाऊस, IMD ने दिली माहिती

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (09:46 IST)
हवामान खात्यानुसार, मुंबई सोबत महाराष्ट्रामध्ये 10 जून पर्यंत मान्सून येऊ शकतो. आशा आहे की 6 जून ते 10 जूनमध्ये मुंबई मध्ये वादळी वार्यासह, विजांच्या कडाटामध्ये पाऊस पडू शकतो. 
 
देशाची आर्थिक राजधानी मुंबई सोबत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण गर्मी सुरु आहे. तसेच हवामान खात्याने मान्सूनला घेऊन अपडेट घोषित केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांना उष्णतेपासून अराम मिळू शकतो. मुंबई सोबत महाराष्ट्रमध्ये 10 जून पर्यंत मान्सून येईल. 
 
मान्सून केरळ मध्ये वेळे आधीच दाखल झाला आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल मध्ये मान्सून दाखल झाला आहे. 
 
हवामान खात्यावर प्री-मान्सून खासकरून पश्चिम घाट, कोकण-गोवा किनाऱ्या पर्यंत सीमित राहील. जास्त पाऊस मध्य महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये येऊ शकतो. शिवाय गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये पाऊस पडेल.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

नाना पटोलेंचा PM मोदींवर मोठा आरोप, म्हणाले- अमरावतीचे PM मित्रा पार्क गुजरातला नेणार

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

ठाणे: मूल होत नसल्यानं निराश जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील लेख
Show comments