Festival Posters

पाऊस येणार, स्कायमेटचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:22 IST)
शुक्रवार, १९ जुलै अर्पाथात आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सदरचा अंदाज खरा ठरला तर विदर्भासह मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
 
स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा येथे पावसात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी राहील. १९ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवीन

"माझ्या वाढदिवशी मला भेटायला कोणीही येऊ नये," राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर संदेश शेअर केला

मुंबईत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्ता ५३% वरून ५८% पर्यंत वाढवण्यात आला, सरनाईक यांची घोषणा

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; हजारो महिलांनी महामार्ग रोखला

LIVE: आज राज्यभरात तीव्र उष्णता, मेघगर्जना आणि पावसासाठी दुहेरी सतर्कतेचा इशारा

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित होणार,मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले-आरोग्यसेवा क्षेत्रातील परिवर्तनात्मक प्रवासाची सुरुवात

पुढील लेख
Show comments