Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Udayanraje Bhosale :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले , उदयनराजे भोसले यांचे अशोक चव्हाणवर टीकास्त्र

Webdunia
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (22:51 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही केले ते मराठा आडनाव पाटील, शिर्के,भोसले  आडनाव लावणाऱ्यानी मराठा समाजासाठी काय केले  भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका  शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. मराठा नसूनही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले.

गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता.पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही, मी जातपात मानत नाही जातपात करण्यापेक्षा सर्वच जाती मधील आर्थिक दुर्बल घटकांना हे आरक्षण मिळालेच पाहिजे. खरंतर आपल्याकडे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांची व्याख्याचुकीच्या पद्धतीने केली आहे. त्याचा फटका सर्व सामान्य वर्गाला बसत आहे. फक्त मागासवर्गीयांना आरक्षण न देता दुर्बल घटकांना सवलती द्यावा असाही सवाल त्यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments