Publish Date: Tue, 23 Jun 2026 (18:01 IST)
Updated Date: Tue, 23 Jun 2026 (18:05 IST)
Birthday Wishes for Niece in Marathi
माझ्या आयुष्यात आनंदाची बहर आणणाऱ्या
माझ्या लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
तू नेहमी अशीच हसत-खेळत राहा
आणि तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
हीच देवाकडे प्रार्थना.
तुझं आमच्या आयुष्यात असणं हे एका सुंदर वरदानासारखं आहे
तुझ्या चेहऱ्यावरील हे गोड हसू आयुष्यभर असंच कायम राहो
माझ्या गोड भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
कधी गोड ताई, तर कधी लहान बाळ बनून
घराची रौनक वाढवणाऱ्या माझ्या लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा पुढचा प्रवास सुखकर आणि यशाचा जावो.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे,
कारण आज माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीचा
म्हणजेच माझ्या भाचीचा वाढदिवस आहे
तुला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
घरातील प्रत्येकाची लाडकी
आणि आम्हा सर्वांचा अभिमान असणाऱ्या
माझ्या हुशार भाचीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
तू आयुष्यात जे काही हवं ते सर्व मिळव, हीच सदिच्छा.
तुझ्या येण्याने आपल्या कुटुंबात आनंदाचे रंग भरले गेले
अशा या आमच्या घरच्या परीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नेहमी आनंदी राहा आणि यशाची शिखरे सर कर
जशी जशी तू मोठी होत आहेस,
तशी अधिक समजूतदार आणि गुणी होत आहेस
तुझ्यासारखी भाची मिळायला भाग्य लागतं
माझ्या प्रिय भाचीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या बाललीलांनी आणि गोड बोलण्याने
तू नेहमीच आमची मने जिंकतेस
देवाकडे एकच मागणी आहे की
तुला जगातील सर्व सुख मिळो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, बेटा!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणणाऱ्या
माझ्या क्युट भाचीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
हे नवीन वर्ष तुझ्या आयुष्यात भरभरून आनंद,
यश आणि सकारात्मकता घेऊन येवो
नाती रक्ताची असो किंवा मनाची,
तू आमच्यासाठी आमचे काळीज आहेस
अशा या आमच्या लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
खूप मोठी हो आणि खूप प्रगती कर
तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्या आयुष्यात
एक नवीन उमेद आणि नवीन आनंद घेऊन येवो
माझ्या गोड आणि प्रेमळ भाचीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आय लव्ह यू बेटा
हसता हसता रडवणारी आणि रडता रडता हसवणारी,
अशी ही आपली नटखट भाची!
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी न पडो
माझ्या लाडक्या भाचीला,
माझ्या गोड परीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू नेहमी अशीच हसत राहा
आणि तुझ्या आयुष्यात सगळ्या आनंदाचे क्षण येवोत
माझ्या गोड भाचीला,
आयुष्यभर सुख-समृद्धी लाभो
आणि देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
तुझं जीवन फुलांच्या सुगंधासारखं आनंदी आणि सुंदर राहो
तुझ्या प्रत्येक पावलावर देवाची कृपा असो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाळा
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे....
आणखी वाचा