Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिठोरी अमावस्या 2024 शुभेच्छा संदेश Matru Din 2024 Marathi Wishes

मराठी मातृदिनाच्या शुभेच्छा
, रविवार, 1 सप्टेंबर 2024 (08:33 IST)
पिठोरी आमावस्या निमित्त आपल्याला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई आमची सर्वप्रथम गुरू, 
तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू..
मातृदिनाच्या शुभेच्छा
 
ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ माझी 'आई'
मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा
 
आई तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जय देवी पिठोरी माता प्रसन्न
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
आज पिठोरी आहे त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
नातं मायेचं
छत्र छायेचं
आई
तुला मातृदिनाच्या मनापासुन शुभेच्छा
ALSO READ: पिठोरी अमावस्या 2024 पूजा पद्धत आणि पौराणिक कथा
देवा जिने जन्म देउन घडविलं मला
सदैव सुखी ठेव माझ्या आईला
मातृदिनाच्या खुप शुभेच्छा
 
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छ
 
आई तुझे प्रेम आणि ममता अनमोल आहे
मातृदिनी सादर प्रणाम
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिठोरी अमावस्या 2024 पूजा पद्धत आणि पौराणिक कथा