Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Asian Games 2023: रोहन आणि रुतुजा जोडीने टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक पटकावले

Webdunia
शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (14:04 IST)
jay shah twitter
Asian Games 2023: भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी दुसरा सेट 6-3 असा जिंकून पुनरागमन केले. मात्र, तिसरा सेट टायब्रेक झाला. तत्पूर्वी, चायनीज तैपेईनेही भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये पराभूत केले पण अखेरीस भारताने जिंकून सुवर्णपदक पटकावले. 
 
रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सलामीचा सेट 2-6 असा गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. त्यांनी सुपर टायब्रेक 10-4 असा जिंकला. 2002 च्या आशियाई खेळापासून या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा भारताचा सिलसिला कायम आहे. रोहन बोपण्णा आता दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन आहे! त्याने 2018 मध्ये दिविज शरणसह पुरुष दुहेरी जिंकली आणि आता रुतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments