Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Khelo India Youth Games 2023 Schedule खेलो इंडिया यूथ गेम 2023 शेड्यूल

Khelo India Youth Games 2023 Schedule खेलो इंडिया यूथ गेम 2023 शेड्यूल
खेलो इंडिया युथ गेम्सच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये केले जाणार आहे. 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये देशातील 6000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. मध्य प्रदेशातील 8 शहरांव्यतिरिक्त दिल्लीतही या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

खेलो इंडिया युथ गेम्सचा उद्घाटन सोहळा 30 जानेवारी रोजी भोपाळमधील तात्या टोपे नगर स्टेडियमवर होणार आहे. दुसरीकडे, खेळांचा समारोप सोहळा 11 फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये होणार आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, बालाघाट, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, महेश्वर, मंडला आणि उज्जैन येथे खेळांचे आयोजन केले जाणार आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये एकूण 29 विविध खेळांमधील देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. 29 खेळांपैकी ट्रॅक सायकलिंगचे आयोजन दिल्लीत केले जाणार आहे. भोपाळला सर्वाधिक 9 खेळांचे यजमानपद मिळाले आहे. दिल्लीशिवाय महेश्वर आणि बालाघाट ही दोनच शहरे आहेत. ज्यांना प्रत्येकी एकच गेम होस्टिंग मिळाला आहे.
 
आरंभ होण्याची तिथी – 30 जानेवारी 2023
संपण्याची तिथी – 11 फेब्रुवारी 2023
 
पूर्ण शेड्यूल बघण्यासाठी पीडीएफ डाउनलोड करा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुमन कल्याणपूरांनी गायलेली गाणी जेव्हा लोकांना लता मंगेशकरांची आहेत असं वाटतं...