Publish Date: Sat, 05 Sep 2026 (08:45 IST)
Updated Date: Sat, 05 Sep 2026 (08:53 IST)
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शिक्षकांचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो,
त्यांच्या संस्कारांनी प्रत्येक विद्यार्थी घडतो
ज्ञानदीप उजळला, अंधार झाला दूर,
शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, जीवन झाले परिपूर्ण
शिक्षकांचे शब्द, प्रेरणा देतात नवी,
त्यांच्या शिकवणीने, स्वप्नांना मिळते दिशा खरी
शिक्षकांचे ज्ञानदान, हेच खरे धन,
त्यांच्यामुळे उजळते, प्रत्येकाचे जीवन
ज्ञानाचा दीप पेटवणाऱ्या सर्व शिक्षकांना
माझा मनःपूर्वक अभिवादन!