Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चक्की चलनासनचे फायदे, करण्याची पद्धत आणि सावधानी जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (12:59 IST)
चक्की चलनासन म्हणजे दळन दळणे  ही पारंपारिक पद्धत आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चक्की चलनासन केल्याने हाथ मजबूत बनतात. पाचन संस्था सुधारते आणि लवचिकपणा वाढतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोट कमी होते हे आसन करतांना काही सावधानी बाळगायची असते ती जाणून घ्या 
 
आसन कसे करायचे-
योग चटाईवर बसून घ्या पायत थोडे अंतर ठेवा. हे आसन तुम्ही पायाला जोडून पण करू शकतात. 
तळहात एकमेकांना जोडून घ्या. आता कमीत कमी 10 वेळेस उजव्या बाजूने डाव्या बाजूला तळहाताचे अर्धा वर्तुळ बनवा आणि परत डाव्या बाजूने उजव्या बाजूला करा. या आसनाला करतांना तुमचे कोपरे वाकायला नको म्हणजे तुम्ही मागे जातांना हाताला वाकवू नका तर स्वत:च मागे वाकायचे आहे. या आसनात वरती जातांना श्वास घेतात आणि खाली जातांना श्वास सोडतात. आसन करतांना श्रोणी भागाच्या  जवळ ताणले जाणे किंवा दुखणे जाणवू शकते तर पायातील अंतर कमी करू शकतात. 
 
फायदे- 
चक्की चलनासन करतांना मणक्याची लवचिकता वाढते. आणि  मजबूतपणा वाढतो चक्की चलनासन केल्याने पोटातील चर्बी कमी होण्यास मदत होते. चक्की चलनासन अभ्यासाने हात, मान, खांदे दुखण्यापासून आराम मिळतो चक्की चलनासन ने अनिद्राची  समस्या दूर होते. 
 
सावधानता-
गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. 
स्लिप डिस्क, पाठीचे दुखणे, पाठीचा कणा, या समस्या असल्यास हे आसन करू नये. 
हाय आणि लो ब्लड प्रेशर आलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. 
हर्निया किंवा छोटी-मोठी शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी  हे आसन करू नये. 
जेवण झाल्यानंतर लगेच हे आसन करू नये. 

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments