Astrology Zodiac Aries Lov.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मेष-प्रेम संबंध
मेष राशिचे पाचवे स्थान प्रेमासंबंधीचे आहे. हे स्थान सिंह राशिचे असते. यावरून असे दिसून येते की हे लोक प्रेमाचे भुकेलेले असतात. ह्या राशिची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. पण हे लोक अशाच व्यक्तींशी प्रेम करतात जे ह्यांच्यावर प्रमे करतात कोण कशा स्वभावाचा आहे हे त्यांना लगेच कळते. त्यातल्या त्यात जे स्वार्थी आहेत त्यांना या राशिची माणसे लगेच अोळखतात. प्रेमाचा दिर्घकाळ आनंद त्यांना मिळत नाही तो क्षणिकच असतो त्यामुळे त्यांचे मन हे नेहमी दुखी असते. मेष राशिच्या लोकांचे मेष राशिच्या लोकांशी चांगले पटते. मेष राशिच्या स्त्रीया स्वाभिमानी असतात. त्यांना आपल्या वश मध्ये करण्याचा प्रयत्न व्यर्थ जाऊ शकतो. मेष राशिचे काही लोक कामुक स्वभावाचे असतात. मेष राशिचे लोक सिंह राशिच्या लोकांना सहज आकर्षिक करतात.

राशि फलादेश