Astrology Zodiac Gemini Lcol.htm

ganesh chaturthi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-भाग्यशाली रंग
मिथुन राशिच्या लोकांसाठी पिवळा व केसरी रंग भाग्यशाली आहे. या रंगाचे कपडे घाल्याने आपल्याला मानसिक शांति मिळेल. खिशात नेहमी पिवळा रूमाल असणे लाभदायक असते. आपण घालत असलेल्या कपड्यांमध्येही कुठेना कुठे ‍पिवळ्या रंगाचा समावेश करावा.

राशि फलादेश