Astrology Zodiac Libra Lday.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
तूळ-भाग्यशाली दिवस
तूळ राशिच्या लोकांचा शुक्र या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा शुक्रवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी सोमवार व शनिवार हे दिवस भाग्यशाली दिवसवस ठरू शकतात. तर रविवार व बूधवार हे अशुभ दिवस आहेत. ज्या दिवशी कुंभ राशिचा चंद्रमेचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.

राशि फलादेश