Astrology Zodiac Virgo Lcol.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कन्या-भाग्यशाली रंग
कन्या ‍राशिच्या लोकांसाठी हिरवा, नारंगी, पिवळा व पांढरा रंग भाग्यशाली रंग आहे. या रंगाची कपडे घाल्याने मानसिक शांति मिळते. खिशात नेहमी हिरव्या रंगाचा रूमाल ठेवावा त्याने आपला लाभ होइल. आपल्या कपड्यांमध्ये हिरव्या रंगाचा अवश्य समावेश करावा.

राशि फलादेश