Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi
, बुधवार, 30 एप्रिल 2025 (06:50 IST)
यश येवो तुमच्या दारात,
आनंदाचा असो सगळीकडे वास,
धनाचा होवो वर्षाव 
अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा…
 
माता लक्ष्मीचा राहू दे आमच्यावर खास आशिर्वाद
देवा आहेस तू या जगाच्या कणाकणात,
तुझ्याच कृपेने आम्ही आहोत या जगात,
जय माता लक्ष्मी
शुभ अक्षय तृतीया
 
जय लक्ष्मी देवी
मातु लक्ष्मी कर कृपा,
कर हृदयात वास…
मनोकामना पूर्ण कर,
हीच माझी आस. 
शुभ अक्षय तृतीया
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा
 
धन लक्ष्मी येवो घरा,
वैभव मिळो अपार,
आनंदाच्या दीपांनी प्रकाशित होवो घर-संसार
या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
मनात आनंदाचा निवास होवो,
तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो. 
शुभ अक्षय तृतीया
 
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…
 
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
या दिवसाच्या तुम्हाला अक्षय शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा
 
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो…
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
 
सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षयतृतीयेच्या दिनी,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
 
आशा आहे या मंगलदिनी तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य,
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवोत 
शुभ अक्षय तृतीया
 
लक्ष्मी मिळो इतकी की,
सगळ्यांचं नाव होवो,
दिवसरात्र प्रगती होवो..
हीच आहे प्रार्थना

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mahatma Basaveshwara Jayanti 2025 कोण होते महात्मा बसवेश्वर