Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'धडक'ची शूटिंग पूर्ण, डायरेक्टरसोबत दिसले जान्हवी कपूर आणि ईशान

Webdunia
मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:03 IST)
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात धर्मा प्रॉडक्शन्सचे चित्रपट 'धडक'पासून करत आहे. शशांक खेतानच्या निर्देशनात तयार या चित्रपटात तिची जोडी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. मागच्या वर्षी 1 डिसेंबरापासून चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली होती. मंगळवारी स्टार्सने शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी दिली.
 
करण जौहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि जी स्टुडियो मिळून चित्रपटाचे निर्माण करत आहे. करण जौहरने ट्विटरवर चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "धर्मा चित्रपटातील बेहतरीन तीन लोक ... शशांक खैतान खरंच एक सबल मार्गदर्शक... दोस्त, जान्हवी आणि ईशान मनाचे फार छान आहेत. #धडक"
 
 'धडक' मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंद रीमेक आहे. चित्रपट 20 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments