Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले

Webdunia
शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:04 IST)
गेले वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी कठीण गेले. यंदाच्या वर्षी देखील मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता कन्नड चित्रपटसृष्टीतून हृदयद्रावक बातमी येत आहे. प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार आता या जगात नाही. पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे 46 वर्षाचे होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीसह टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
 
मीडियारिपोर्टसनुसार,हृदयविकाराचा झटका आल्याने पुनीत राजकुमार यांना रुग्णालयात आणले होते, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पुनीत राजकुमारला बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने ट्विट करून पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एरिका फर्नांडिसने ट्विटरवर लिहिले की, 'मी सध्या शॉकमध्ये आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. जो आपल्या तब्येतीबद्दल खूप जागरूक असायचा… पुनीत लवकरच निघून गेला…. अप्पू तुमच्या आत्म्याला शांती लाभो.

<

I am in a state of shock right now ! Just cant process this news .. For someone who was particular about his health ..
gone way too soon Puneeth gone way too soon #PuneethRajkumar RIP Appu .

— Erica J Fernandes (@IamEJF) October 29, 2021 >एरिकाच्या या ट्विटनंतर लोकांना प्रश्न पडतो की, दोघांमध्ये काय संबंध होते? अभिनेत्रीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एरिकाने कन्नड चित्रपट निन्निन्दालेमध्ये पुनीत राजकुमार सोबत काम केले होते. एरिका फर्नांडिसशिवाय सोनू सूद, बोनी कपूर, विवेक ओबेरॉय आणि हंसिका मोटवानी यांनी ट्विटरवर पुनीतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित 'रानटी' चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी YRF स्पाय युनिव्हर्सच्या टायगर 3 चे कौतुक केले, म्हटले - अविस्मरणीय मनोरंजन!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

पुढील लेख
Show comments