Festival Posters

‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज…

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (11:12 IST)
‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. वडिलांचा मृत्यू, त्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मुलाचा संघर्ष अशा प्रसंगांवर सिनेमा बेतलेला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते.
 
१८ वर्षीय ध्रुव नावाचा मुलगा आपल्या घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असतो. या दरम्यान त्याच्या घरात ज्या घडामोडी घडतात, त्या त्याला माहित नसतात. अशाच काळात अचानक ध्रुवचे वडील एका कार अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यानंतर ध्रुवरचं आयुष्यच बदलून जातं. वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दु:खातून ध्रुव सावरतो आणि मृत्युमागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. ध्रुवचा हा संघर्षच या सिनेमाचं कथानक आहे. ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलरही भावनाप्रधान आहे. मनीष मुंद्र यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अतानु मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

फरमान खानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाचा मोठा खुलासा; दिग्दर्शक सानोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले

अरमान मलिक पायल मलिक चौथ्यांदा पालक बनले

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

Top 10 Destinations For Vacation कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments