Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाउनमध्ये सूट मिळताच तैमुरला मरीन ड्राइव्ह फिरवण्यासाठी निघाले सेफ-करीना

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (13:15 IST)
लॉकडाउनला सूट मिळताच लोक घराबाहेर पडू लागले आहेत. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेता सेफ अली खान, करीना कपूर आणि लहान नवाब तैमूर अली खान देखील लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच घराबाहेर पडले आहेत. या तिघांसाठी रविवारचा दिवस खास होता. त्यांना समुद्रकिनार्‍यावर मरीन ड्राइव्हवर चालताना स्पॉट करण्यात आले. 
 


त्यांचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान करीना कापूर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली आहे, तर सैफ अली खान आणि तैमूर व्हाईट ड्रेसमध्ये दिसले आहेत. बॉलीवूड फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी याबद्दल आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, '
 
त्याचबरोबर दीप्ती शहा यांना क्रेडिट देताना बॉलीवूड फोटोग्राफर वीराला भय्याने यांनीही मरीन ड्राइव्हवर वॉक करताना करीना कापूर खान, तैमूर आणि सैफ यांची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.
 


वर्क फ्रंटबद्दल बोलताना लॉकडाउनच्या ठीक अगोदर करीना कापूर दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत 'इंग्लिश मीडियम' मध्ये दिसली होती. या चित्रपटात करीना कपूर पोलिस निरीक्षक म्हणून दिसली होती. याशिवाय ती लवकरच आमिर खानसमवेत 'लालसिंग चड्ढा' मध्ये दिसणार आहे. लॉकडाउन आणि कोरोनामुळे या चित्रपटाचे शूटिंग सध्या बंद आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

Kesari Veer: केसरी वीर'चे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित, सूरज पंचोली या भूमिकेत दिसणार

मॅग्नेटिक हिल लद्दाख, जिथे वाहन बंद असतांना देखील आपोआप पुढे चालते

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

Adventure and Wild Life करिता महाराष्ट्रातील अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments