साहित्य - चार वाट्या डाळीचे पीठ, एक टे. स्पू. ओवा, दोन टे. स्पू. तीळ, दोन टे.स्पू किसलेले सुकं खोबरं, तेल, तिखट-मीठ चवीनुसार.
कृती - डाळीच्या पिठात वरील सर्व साहित्य घालून पाण्याने मिश्रण भिजवून ठेवा. १५-२0 मिनिटांनी पीठ चांगले मळून सोर्यामधील पापडीच्या साच्यात घालून चकलीप्रमाणे तेलात सोडून तळून घ्या. या आगळीवेगळी चटपटीत पापड्या खाण्यास तयार आहेत
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा