Publish Date: Sat, 15 Aug 2026 (09:15 IST)
Updated Date: Sat, 15 Aug 2026 (09:51 IST)
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीची भावना जागृत करणारी आणि थोर महापुरुषांनी दिलेली काही प्रसिद्ध मराठी व राष्ट्रीय घोषवाक्ये खालीलप्रमाणे आहेत: "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" (लोकमान्य टिळक), "वंदे मातरम्!", "इंकलाब जिंदाबाद!" आणि "सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा!
प्रसिद्ध आणि प्रेरणादायी घोषणा
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!
वंदे मातरम्!
इंकलाब जिंदाबाद!
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा!
जय जवान, जय किसान!
जय हिंद, जय भारत!
सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है
सत्यमेव जयते!
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे
भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले
स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे
व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते
विविधतेत एकता आहे आमची शान... म्हणूनच आहे आमचा भारत देश महान!
आपला भारत, महान भारत!
अभिमान आहे मला भारतीय असल्याचा!
एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा
तिरंगा हाती घेऊया, स्वातंत्र्याचे गीत गाऊया
लोकांची एकता, हीच भारताची विशेषता
सदैव राखू तिरंग्याचा सन्मान, जगात वाढेल आपली शान
तिरंगा आहे आपली शान, राखूया त्याचा मान
आता देऊ एकच नारा, तिरंगा आहे सबसे प्यारा
देश माझा, मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा
जयघोष स्वातंत्र्यदिनाचा, उत्सव हा राष्ट्रभक्तीचा
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो
स्वच्छ भारत सुंदर भारत
देशभक्तीचे गीत आमुचे, दुनियेत निनादत राही