Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शन रांगेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था

Webdunia
अमळनेर - अतिप्राचीन असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्हावे व रांगेत गैरसोय होऊ नये, यासाठी आता दर्शन रांगेत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
 
मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिरात व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लांबपल्याहून येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे.
 
मंगळग्रह देवता रेती, माती, शेती व मांगलिक असलेले भाविकांचे श्रद्धांस्थान असल्याने मंगळवारी अभिषेक, होमहवन करण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने  दाखल होतात. दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून आता दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूला बैठक व्यवस्था केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

कोण होते महादेवाचे ते ८ महान भक्त? ज्यांना खुद्द भोलेनाथांनी दिले अमरत्वाचे वरदान!

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments