Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
बंड्याची गर्लफ्रेंड - हिप्नोटाईझ करणे म्हणजे काय...?
बंड्या - एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून
त्याच्याकडून हवे ते काम करून घेणे...!
गर्लफ्रेंड - चल खोटारडा कुठला...!
याला तर बॉयफ्रेंड म्हणतात