Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नवरा बायको जोक : गुणी बायको

नवरा बायको जोक : गुणी बायको
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (19:49 IST)
गोट्याला आपल्या बायकोकडून घटस्फोट पाहिजे
गोट्या :- वकीलसाहेब..
मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको
 माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाही..
वकील :- परत एकदा विचार करा ,
एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुखच्या मुलाची बॉलिवूड मध्ये या भूमिकेत एंट्री