Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मसालेदार गवार

Webdunia
साहित्य  : गवार, कांदे, आले, लसूण, धने, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणे, मोहरी, हिंग.
 
कृती : गवार धुऊन त्याच्या शिरा काढून पाण्यात हळद मीठ घालून उकळून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, हिंग, कांदा, पेस्ट, धने, जिरे पावडर, गवार, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणचे कूट घालून शिजवावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, ही 3 लक्षणे दिसताच सावध व्हा

या नैसर्गिक टूथपेस्टने तुमचे दात निरोगी आणि चमकदार बनवा

रजोनिवृत्तीनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

भोपळ्याची भाजी

पुढील लेख
Show comments