Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई मनपातील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी विशेष ऑडिटची फडणवीसांची मागणी

Fadnavis demands special audit to expose corruption in Mumbai mind मुंबई मनपातील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी विशेष ऑडिटची फडणवीसांची मागणीMarathi Mumbai News In Webdunia Marathi
, रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:38 IST)
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याची विशेष कॅग ऑडिटच्या माध्यमातून तपासणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)स्थायी समितीची बैठक ऑनलाइन घेतली जाते, त्यात भाजप नेत्यांना म्यूट केलं जातं. कोरोनाच्या नावाखाली बोलू दिलं जात नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, तेवढा महाराष्ट्रातच काय देशातही कुठे पाहायला मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करतानं म्हटलं आहे.
 
कोरोनाच्या संपूर्ण काळात कोरोनाशी संबंधित घेतलेल्या निर्णयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कॅगच्या विशेष ऑडिटशिवाय हा घोळ लोकांच्या लक्षात येणार नाही, असा दावा फडणवीसांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

40 वर्ष हमाली करूनही मला डावलत फडणवीसांना डोक्यावर आणून बसवलं-एकनाथ खडसे