आम्ही या मुलाला दत्तक घेतले असून तो आता आपल्या आजोबांकडे पुण्यात राहणार आहे. या मुलाच्या नावावर आम्ही 15 लाख रुपयांचा निधी ठेवला आहे. दर महिन्याला तिच्या खात्यात 5 ते 10 हजार रुपये पाठवले जाणार असून त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना घेणार आता हा चिमुकला शिवसेनेचा आहे. आम्ही आता त्याचा सांभाळ करू.Shiv Sena adopts a 6-year-old boy, three members of whose family died in fire due to gas cylinder explosion at a chawl in Worli on 30th Nov 2021.
— ANI (@ANI) February 22, 2022
We've adopted him. He'll live with his maternal grandfather in Pune. We've granted him financial aid of Rs 15 lakhs: Mumbai Mayor pic.twitter.com/oLDTi2aQ65