rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत - मोदी

We are committed to empowering traders - Modi marathi news national news in marathi webdunia marathi
, रविवार, 4 जुलै 2021 (17:59 IST)
आमचं सरकार व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरण करण्यास वचनबद्ध आहे, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 
 
"किरकोळ व घाऊक व्यापाराला मध्यम व लघू उद्योगांचा दर्जा देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना अग्रक्रमाच्या क्षेत्राचे लाभ मिळू शकतील," असंही मोदी म्हणाले.
 
मोदी पुढे म्हणाले, "कोट्यवधी व्यापारी बांधवांचा आता फायदा होणार आहे. वित्त पुरवठा आणि इतर मदतीत फायदे होतील, तसंच उद्योग वाढण्यास मदत होईल."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना:सावधगिरी न बाळगल्यास तिसऱ्या लाटेचा इशारा