Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे मुख्यमंत्री आणि अमित शाह यांना भेटणार

Webdunia
आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्यामुळे भारतात बेकायदारित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इथून हाकलून दिलचं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहोत असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
 
महाराष्ट्रात काही भाग असे आहेत. त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी जातायत. काय करतायत माहित नाही. पोलिसही आत जाऊ शकत नाहीत. तिथे काय शिजतय हे कळत नाहीय. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रचंड काहीतरी मोठं घडवण्याचं कारस्थान रचलं जातयं. ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरजेच आहे असे राज ठाकरे म्हणाले.
 
महाराष्ट्रातले ते भाग कुठले आहेत त्याबद्दल राज ठाकरे यांनी माहिती दिलेली नाही. याबद्दल आपण लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

IPL 2025: मुंबई इंडियन्स नाही, गावस्कर यांनी या संघाला IPL जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले

पाकिस्तानी लष्कराच्या मेजरने तुरुंगात इम्रान खानवर लैंगिक अत्याचार केला, धक्कादायक सत्य उघड

NEET UG 2025 : नीट यूजी 2025 परीक्षा उद्या, विद्यार्थ्यांनो महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती जाणून घ्या

LIVE: शिर्डी साई संस्थान मंदिरावर बॉम्ब टाकण्याची धमकी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत गृहमंत्र्यांच्या राजीनामा ची मागणी केली

पुढील लेख
Show comments