Marathi Biodata Maker

Teachers Day 2026 Wishes in Marathi शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठीत

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2026 (08:15 IST)
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, 
आम्ही चालवू हा पुढे वारसा! 
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे 
सामर्थ्य देणाऱ्या लाडक्या शिक्षकांना 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तुमच्यासारखा शिक्षक मिळणे हे आशीर्वादापेक्षा कमी नाही
हॅप्पी टीचर्स डे!
 
आदरणीय शिक्षक, 
तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही 
जीवनाच्या अनंत वाटा ओलांडत आहोत
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात नेणाऱ्या 
सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांची 
शिकवण देऊन आमचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या 
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
अज्ञानाचा अंधार दूर करून 
ज्ञानातून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या 
माझ्या सर्व गुरूंना मानाचा मुजरा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
केवळ पुस्तकी ज्ञान न देता 
जगण्याची खरी कला शिकवणाऱ्या 
माझ्या लाडक्या शिक्षकांना 
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
ALSO READ: Teachers Day Wishes Images शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी फोटो
तुमच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही 
यशाची शिखरे सर करू शकलो
माझ्या आयुष्यातील प्रत्येक गुरूला 
शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
अक्षराची ओळख करून देण्यापासून 
ते आयुष्याचा अर्थ समजावून सांगण्यापर्यंतच्या 
तुमच्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद
हॅपी टीचर्स डे!
 
ज्यांनी आम्हाला नेहमी बरोबर आणि चुकीचा फरक शिकवला, 
अशा आमच्या मार्गदर्शकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमचे विचार आणि शिकवण 
आयुष्यभर आमच्या पाठीशी राहील
आम्हास घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार
आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
 
यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही 
ज्यांची आठवण नेहमी येते, ते म्हणजे माझे शिक्षक
आपल्याला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य दिशा दाखवून 
आम्हा विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना 
शिक्षक दिनानिमित्त त्रिवार वंदन!
 
पुस्तकांपलीकडचे आयुष्य कसे जगावे हे शिकवणाऱ्या 
आणि प्रत्येक संकटात धीर देणाऱ्या 
माझ्या गुरुंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
 
मातीच्या गोळ्याला आकार देऊन 
त्याची सुंदर मूर्ती बनवणाऱ्या 
सर्व शिल्पकार रूपी शिक्षकांना 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तुमच्या प्रत्येक शब्दातून आम्हाला 
नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली
आमच्या आयुष्यातील तुमचे स्थान 
कायम अद्वितीय राहील
हॅपी टीचर्स डे!
 
कधी रागावून तर कधी कौतुकाची थाप देऊन 
अभ्यासासोबतच आयुष्याचे धडे देणाऱ्या 
माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
 
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन... 
या उक्तीप्रमाणे जगणाऱ्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
माझ्या आयुष्यातील यशाचे सर्व श्रेय तुम्हालाच जाते
तुम्ही दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन
शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments