Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

Webdunia
गुरूवार, 6 ऑगस्ट 2026 (08:00 IST)
बटाटा वडा हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. उपवासासाठी चालणार म्हणजेच उपवासाचा बटाटा वडा नक्कीच ट्राय करा. सर्वजण कौतुक करतील.   

साहित्य-
४-५ मध्यम आकाराचे बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले)
१ कप शाबुदाणा (रात्रभर भिजवलेला)
१/२ कप शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ
२-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१ इंच आलं (किसलेलं), १/२ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली)
१ चमचा जिरं, चवीनुसार सेंधव मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
ALSO READ: उपवासात चालणारे ७ पौष्टिक पदार्थ, दिवसभर राहाल ऊर्जावान
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये मॅश केलेला बटाटा, भिजवलेला साबुदाणा, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा. या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या. आता दुसऱ्या बाऊलमध्ये शिंगाडा पीठ आणि पाणी घालून मध्यम दाटसर पीठ तयार करा. त्यात थोडं मीठ घाला. बटाट्याचे गोळे शिंगाडा पिठात बुडवून गरम तेलात किंवा तुपात मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हे वडे उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments