वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील. ...आणखी वाचा
कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा....आणखी वाचा
संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल....आणखी वाचा
समस्यांवर विशिष्ठ चिंतन योग. शिक्षा, ज्ञान विशेष निर्णयांमधून लाभ प्राप्ति का योग. पद, वाहन संबंधी वादांमध्ये वेळ जाईल....आणखी वाचा
ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग....आणखी वाचा
व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील....आणखी वाचा
मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल. ...आणखी वाचा
पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात....आणखी वाचा
स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील. दिवस प्रतिकूल राहील....आणखी वाचा
उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका....आणखी वाचा
फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा....आणखी वाचा
व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील...आणखी वाचा
हो
नाही
माहित नाही